You are here

आरोग्य

जर्नी थ्रू अ लिव्हर ट्रान्सप्लांट

मराठी
₹ 120.00

परमेश्वरावर श्रद्धा ठेवत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, अनेक संकटांवर मात करून, नवीन सामान्य
आयुष्य कसं जगावं हे सांगणारं पुस्तक म्हणजे सिमरन मेहता यांनी लिहिलेलं 'यकृत प्रत्यारोपणाचा प्रवास'
हे होय. प्रत्येकानं हे प्रेरणादायी पुस्तक जरूर वाचावं

यकृत प्रत्यारोपणाचा प्रवास

मराठी
₹ 125.00

परमेश्वरावर श्रद्धा ठेवत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, अनेक संकटांवर मात करून, नवीन सामान्य
आयुष्य कसं जगावं हे सांगणारं पुस्तक म्हणजे सिमरन मेहता यांनी लिहिलेलं 'यकृत प्रत्यारोपणाचा प्रवास'
हे होय. प्रत्येकानं हे प्रेरणादायी पुस्तक जरूर वाचावं अशी मी आवर्जून शिफारस करेन.

वजन घटवा

मराठी
₹ 130.00

वाढतं वजन ही प्रत्येकालाच काळजी वाटणारी बाब असते. वाढणारं वजन कसं कमी करायचं. याबद्दलचं मार्गदर्शन या पुस्तकात आहे. रोजच्या आहारात कसे बदल करायचे, जेवणाच्या वेळा का पाळायच्या आणि वजन वाढणार नाही, यासाठी नेमका कसा आहार घ्यायचा याच्या टिप्स वैद्य सुयोग दांडेकर यांनी दिल्या आहेत.

अॅक्युपंक्चर (इंग्रजी)

मराठी
₹ 80.00

प्रत्येक घराला दार आणि कडी असते. घराचे संरक्षण चोरांपासून करण्यासाठी आपण घरातून बाहेर जाताना या कडीला कुलूप लावतो. १००० स्क़ेअरफूटच्या घराचे काही से. मी चं कुलूप जसं करत, त्याचप्रमाणे शरीराला निरामय ठेऊन कार्यप्रवण करण्याचे कार्य प्राणशक्ती करत आसते.ज्यावेळी या प्राणशक्तीला वाहताना किंवा शरीराच्या विविक्षित भागाला ही प्राणशक्ती घेऊन जाणाऱ्या मेरिडीअन्समध्ये आडथळ तयार होतो, त्यावेळी जणू घराचे कुलूप तुटल्याप्रमाणे शरीराचा य विशिष्ट भागाची प्रतीकाराक्शक्ति कोलमडून पडते.

अॅक्युपंक्चर

गृहवैद्य

मराठी
₹ 350.00

गृहवैद्य- “फॅमिली डॉक्टर” ने  गौरवलेले पुस्तक
      वैद्य सुयोग दांडेकर ( आयुर्वेदाचार्य ) लिखित “गृहवैद्य” या पुस्तकातील एकूण ३४ प्रकारातील वेगवेगळे आजार, त्यांच्या निर्मूलनासाठी औषधोपचार तसेच आहाराविषयी मार्गदर्शन केलेले आहे.
      आयुर्वेदाला ५ हजार  वर्षांची परंपरा आहे. आयुर्वेदाचे ज्ञान इंद्राने भारद्वाजमुनींनी दिले. असे मानले जाते भारद्वाजमुनींचा शिष्य अग्निवेश याने सर्व प्रथम हे ज्ञान  ग्रंथबद्ध केले.

रुचकर तरीही पथ्यकर पाककृती

मराठी
₹ 130.00

 सदर पुस्तकात १८५ प्रकारच्या आहार पथ्यरूप पदार्थांची माहिती, ऋतू, रोग, अवस्था विशेषांमध्ये कोणते पदार्थ खावे, कसे तयार करावे या संबंधीचे उपयुक्त मार्गदर्शन वाचकांना सर्वसामान्यपणे उपयोगी ठरेल असे आहे. विरुद्ध आहार प्रकाराविषयी व्यवहार्य माहिती आहे. आहारातील विविध पदार्थांचे माणसाच्या शरीरावर होणारे परिणाम आयुर्वेदाच्या पद्धतींनी व परिभाषेत संकलित केले आहेत. हे वाचकांना विचारांची व अभ्यासाची प्रेरणा देतील असे आहेत.