You are here

लेखक/लेखिका

Bio:

पत्ता:  न्यू फ्रेंड्स सोसा.,
       पौड रस्ता, 
       पुणे - ४११ ०३०   
संपर्क: +९१-२०-२५४३६६३०, +९१-९३७११५६६६०  
शिक्षण: बी. कॉम., ज्योतिषभास्कर
व्यवसाय: ऍडव्हर्टायझिंग एजन्सी, ज्योतिषविषयक मार्गदर्शन.
विशेष कामगिरी : चिटणीस - ज्योतिर्विद महासभा.  'कै. शंकर दिगंबर बेलसरे स्मृती व्याख्यानमाला' व 'ज्योतिषभूषण पुरस्कार' याचे २००० सालापासून आयोजन. कार्यकारी संपादिका 'ग्रहांकित', ज्योतिषविषयक मासिकात मार्गदर्शक लेखन. विविध संमेलनात अभ्यासपूर्ण व्याख्याने. दिवाळी अंकात राशीवर्षभविष्य लेखन(रुचिपालट,प्रतिनिधी, सिंहासन.) केसरी वृत्ताच्या पुणे दूरदर्शन वाहिनीवर काही काळ 'आपला दिवस' मधून भविष्यकथन. ज्योतिर्विदांसाठी प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी अभ्यासवर्ग. 
पुरस्कार व गौरवचिन्ह:

१.  फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्था - मंदाश्री
२.  गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ, पुणे - ज्योतिष आचार्य
३.  बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळ, पुणे अधिवेशन गौरवचिन्ह
४.  पिंपरी-चिंचवड ज्योतिष परिषद, पुणे - डॉक्टरेट
५.  अथर्व ऍस्ट्रॉलॉजी, पुणे - ज्योतिष महामहोपाध्याय
६.  पुणे ज्योतिष परिषद - गौरव चिन्ह
७.  हार्फ यु. ए. फाऊंडेशन - सरस्वती गंगाधर पुरस्कार
८.  अभिजात प्रतिष्ठान, मुंबई - गौरवचिन्ह
९.  पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान- मा. शंकराचार्यांच्या हस्ते सत्कार
१०. ज्योतिषज्ञान - गौरवचिन्ह
११. इन्स्टिटयूट ऑफ इंडियन ऍस्ट्रॉलॉजी - गुरूपौर्णिमा सत्कार
१२. भालचंद्र  ज्योतिर्विद्यालय, पुणे अधिवेशन - स्वागताध्यक्ष
१३. पहिली महिला ज्योतिर्विद परिषद - संमेलनाध्यक्ष  
 

Bio:

शिक्षक लेखक