वाढतं वजन ही प्रत्येकालाच काळजी वाटणारी बाब असते. वाढणारं वजन कसं कमी करायचं. याबद्दलचं मार्गदर्शन या पुस्तकात आहे. रोजच्या आहारात कसे बदल करायचे, जेवणाच्या वेळा का पाळायच्या आणि वजन वाढणार नाही, यासाठी नेमका कसा आहार घ्यायचा याच्या टिप्स वैद्य सुयोग दांडेकर यांनी दिल्या आहेत.
You are here
'वजन घटवा' लेखक सुयोग दांडेकर
शीर्षक | वजन घटवा |
---|---|
लेखक | सुयोग दांडेकर |
विभाग | आरोग्य, आयुर्वेद |
भाषा | Marathi |
आवृत्ती | 2 |
ISBN | 9381659095 |
किंमत | ₹ 130 |
वर्णन
उत्पादन तपशील
विक्री ओळख क्रमांक | SPP016 |
---|---|
पृष्ठे | 120 |
प्रकाशन दिनांक | 01 जुलै 2014 |
वजन | 190Grams |
उंची | 8.50Inches |
रुंदी | 5.50Inches |
थोडक्यात वर्णन | आयुर्वेदिक पद्धतीने वजन घटवायचा अॅक्शन प्लॅन |
पुनरावलोकन लिहा