You are here

'अॅक्युपंक्चर' लेखक सुमिता सातारकर

Acupuncture Book Cover Image

खरेदी करा

₹ 80

इथे सुद्धा उपलब्ध

शीर्षक अॅक्युपंक्चर
लेखक सुमिता सातारकर
विभाग आरोग्य
भाषा Marathi
आवृत्ती 2
ISBN 9381659036
किंमत ₹ 80

वर्णन

प्रत्येक घराला दार आणि कडी असते. घराचे संरक्षण चोरांपासून करण्यासाठी आपण घरातून बाहेर जाताना या कडीला कुलूप लावतो. १००० स्क़ेअरफूटच्या घराचे काही से. मी चं कुलूप जसं करत, त्याचप्रमाणे शरीराला निरामय ठेऊन कार्यप्रवण करण्याचे कार्य प्राणशक्ती करत आसते.ज्यावेळी या प्राणशक्तीला वाहताना किंवा शरीराच्या विविक्षित भागाला ही प्राणशक्ती घेऊन जाणाऱ्या मेरिडीअन्समध्ये आडथळ तयार होतो, त्यावेळी जणू घराचे कुलूप तुटल्याप्रमाणे शरीराचा य विशिष्ट भागाची प्रतीकाराक्शक्ति कोलमडून पडते. 

प्राणशक्तीचा अभाव हे आजाराचे मूळ कारण असते आणि या अभावानेच पेशींमध्ये, उतीमध्ये अवयावामध्ये आणि प्रणालीमध्ये दोष निर्माण होतात. हे दोष दूर करण्यासाठी प्राणशक्तीचे संतुलन अचुपुंक्टुरेद्वारे केले जाते. कोणतेही साईड एफेक्त न होतं आजार बरा होतो, नाहीसा होतो. डॉ . सुमिता सारंग सातारकर हे अचुपुंक्टुरे क्षेत्रातील एक दिग्गज नाव. अचुपुंक्टुरे उपचार पद्धतीचे महत्त्व व उपयोग सर्वसामान्य व्याक्तीना समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यानीं या पुस्तकाद्वारे केला आहे. भारतातच उगम पावलेल्या या उपचारपद्धतीची सर्वांगीण माहिती अनुभवासह या पुस्तकात मांडली आहे. ती सर्वांनाच अत्यंत उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही.

पुनरावलोकन लिहा

या लेखक / लेखिके कडून अधिक

Acupuncture Book Cover Image

उत्पादन तपशील

विक्री ओळख क्रमांक SPP013
पृष्ठे 99
प्रकाशन दिनांक 01 जाने 2012
वजन 120Grams
उंची 8.50Inches
रुंदी 5.50Inches
थोडक्यात वर्णन अक्युपंक्चर उपचारपद्धतीबद्दल माहिती