You are here

साहित्य

मिसळपाव दिवाळी अंक २०१९

मराठी
₹ 250.00

मिसळपाव ऊर्फ मिपा. 

सर्वोच्च लोकप्रिय मराठी संकेतस्थळांपैकी एक.  

मराठी भाषेतून मुक्तपणे लेखन वाचनासाठी उपलब्ध व्यासपीठ.

हजारो सदस्य, लाखो वाचक आणि चाळीस हजारच्या आसपास असणारे लेख, कथा , प्रवासवर्णनं, कविता, पाककृती, चर्चा, काथ्याकूट, मल्टिमीडिया असा कंटेंटचा खजिना असणारं मिसळपाव डॉट कॉम संकेतस्थळ.
  
मिपाचा ऑनलाईन दिवाळी अंक २०१२ सालापासून दरवर्षी दिमाखात आणि विनाखंड निघतो आहे.  यावर्षी प्रथमच मिपा दिवाळी अंक छापील रुपात आपल्यासाठी सादर झाला आहे.  मराठी संकेतस्थळ विश्वात हा पहिलावहिला छापील अंकाचा शुभारंभ असावा.