You are here

ज्योतिष

कुंडली मंथन

मराठी
₹ 180.00

'कुंडलीमंथन' हे पुस्तक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्द्यार्थ्यांना आणि या विषयाच्या जिज्ञासू वाचकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. एखादे फुल उमलावे त्याप्रमाणे एकेक विषय, एकेक पाकळीप्रमाणे उलगडत गेला आहे. लेखिका स्वतः ज्योतिष भास्कर असून गेली २० वर्षे या क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून लेखिकेने विषयांची मांडणी केल्यामुळे हे पुस्तक आगळे वेगळे ठरले आहे.