You are here

'मिसळपाव दिवाळी अंक २०१९' लेखक मिसळपाव.कॉम

मिसळ पाव दिवाळी अंक २०१९

खरेदी करा

₹ 250

 

Go 'Vocal for Local'—shop directly from our website and enjoy lower shipping costs!

शीर्षक मिसळपाव दिवाळी अंक २०१९
लेखक मिसळपाव.कॉम
विभाग साहित्य
भाषा Marathi
आवृत्ती 1
ISBN
किंमत ₹ 250

वर्णन

मिसळपाव ऊर्फ मिपा. 

सर्वोच्च लोकप्रिय मराठी संकेतस्थळांपैकी एक.  

मराठी भाषेतून मुक्तपणे लेखन वाचनासाठी उपलब्ध व्यासपीठ.

हजारो सदस्य, लाखो वाचक आणि चाळीस हजारच्या आसपास असणारे लेख, कथा , प्रवासवर्णनं, कविता, पाककृती, चर्चा, काथ्याकूट, मल्टिमीडिया असा कंटेंटचा खजिना असणारं मिसळपाव डॉट कॉम संकेतस्थळ.
  
मिपाचा ऑनलाईन दिवाळी अंक २०१२ सालापासून दरवर्षी दिमाखात आणि विनाखंड निघतो आहे.  यावर्षी प्रथमच मिपा दिवाळी अंक छापील रुपात आपल्यासाठी सादर झाला आहे.  मराठी संकेतस्थळ विश्वात हा पहिलावहिला छापील अंकाचा शुभारंभ असावा.

ऑनलाईन अंकातील निवडक लिखाण, काही एक्सकलुसिव्ह लिखाण आणि मिपाच्या खजिन्यातली काही निवडक रत्नं मिळून हा अंक सिद्ध झालेला आहे. मुद्रित माध्यमातला पहिलाच मिपा अंक असल्याने अत्यंत मर्यादित प्रती निर्माण केल्या गेल्या आहेत, त्या मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्राह्य ठरतील.
 

पुनरावलोकन लिहा

उत्पादन तपशील

विक्री ओळख क्रमांक SPD002
पृष्ठे 142
प्रकाशन दिनांक 23 ऑक्टो 2019
वजन 300Grams
उंची 11.70Inches
रुंदी 8.20Inches
थोडक्यात वर्णन मिसळ पाव दिवाळी अंक २०१९