सुकृत प्रकाशन वर स्वागत

पुनरावलोकने

धकाधकीच्या जीवनात आपण मनावर, शरीरावर नको तेवढा ताण देतो आहोत आणि त्यातून आजारी पडू या भीतीने घेरले जात आहोत. तात्कालिक कारणांसाठी ऍलोपॅथीचे औषध घेतल्यावर काही पर्यायी उपचार पद्धती अवलंबावी असा विचार करू लागलो आहोत.

अलीकडील बातम्या

(28 Dec) सातारा, २८ डिसेंबर (हिं.स.) : आज व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकच्या जमान्यात मुले सर्वच खेळ खेळतात मात्र ती मैदानात नव्हे तर मोबार्इंलवर.

बातमी: लोकसत्ता दैनिक: दिनांक. २१-८-२०१०