You are here

'रुचकर तरीही पथ्यकर पाककृती' लेखक सुयोग दांडेकर

Ruchkar Tarihi Pathyakar Pakkruti

खरेदी करा

₹ 130
शीर्षक रुचकर तरीही पथ्यकर पाककृती
लेखक सुयोग दांडेकर
विभाग आरोग्य, खाद्यपदार्थ, आयुर्वेद
भाषा Marathi
आवृत्ती 9
ISBN 9788190974691
किंमत ₹ 130

वर्णन

 सदर पुस्तकात १८५ प्रकारच्या आहार पथ्यरूप पदार्थांची माहिती, ऋतू, रोग, अवस्था विशेषांमध्ये कोणते पदार्थ खावे, कसे तयार करावे या संबंधीचे उपयुक्त मार्गदर्शन वाचकांना सर्वसामान्यपणे उपयोगी ठरेल असे आहे. विरुद्ध आहार प्रकाराविषयी व्यवहार्य माहिती आहे. आहारातील विविध पदार्थांचे माणसाच्या शरीरावर होणारे परिणाम आयुर्वेदाच्या पद्धतींनी व परिभाषेत संकलित केले आहेत. हे वाचकांना विचारांची व अभ्यासाची प्रेरणा देतील असे आहेत.

 

पुनरावलोकन लिहा

या लेखक / लेखिके कडून अधिक

तिचे आरोग्य मुखपृष्ठ
Aarsa Tumchya Prakruticha Book Cover Image
Vajan Ghatva Book Cover Image

उत्पादन तपशील

विक्री ओळख क्रमांक SPP002
पृष्ठे 150
प्रकाशन दिनांक 31 मे 2011
वजन 200Grams
उंची 8.50Inches
रुंदी 5.50Inches
थोडक्यात वर्णन आयुर्वेदाच्या पद्धतीने बनविता येणाऱ्या चटकदार खाद्यपदार्थांचे पुस्तक