सदर पुस्तकात १८५ प्रकारच्या आहार पथ्यरूप पदार्थांची माहिती, ऋतू, रोग, अवस्था विशेषांमध्ये कोणते पदार्थ खावे, कसे तयार करावे या संबंधीचे उपयुक्त मार्गदर्शन वाचकांना सर्वसामान्यपणे उपयोगी ठरेल असे आहे. विरुद्ध आहार प्रकाराविषयी व्यवहार्य माहिती आहे. आहारातील विविध पदार्थांचे माणसाच्या शरीरावर होणारे परिणाम आयुर्वेदाच्या पद्धतींनी व परिभाषेत संकलित केले आहेत. हे वाचकांना विचारांची व अभ्यासाची प्रेरणा देतील असे आहेत.
पुनरावलोकन लिहा