'कुंडलीमंथन' हे पुस्तक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्द्यार्थ्यांना आणि या विषयाच्या जिज्ञासू वाचकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. एखादे फुल उमलावे त्याप्रमाणे एकेक विषय, एकेक पाकळीप्रमाणे उलगडत गेला आहे. लेखिका स्वतः ज्योतिष भास्कर असून गेली २० वर्षे या क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून लेखिकेने विषयांची मांडणी केल्यामुळे हे पुस्तक आगळे वेगळे ठरले आहे.
जन्मकुंडली लग्नेश व लग्नेशाचे महत्त्व, महत्त्वाचे योग, ज्योतिषातील विज्ञान या प्रकरणांच्या शिर्षकावरूनच एकेक मुद्दा साकल्याने मांडल्याचे लक्षात येते. कुंडली निदान करताना कुंडलीचा मागोवा कसा घेतला जातो व मुख्यतः कुंडलीचे मुल्यांकन कसे होऊ शकते याचा ऊहापोह लेखिकेने केला आहे.
कुंडलीमंथन हे पुस्तक ज्योतिषविश्वात उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.
You are here
'कुंडली मंथन' लेखक जयश्री बेलसरे
खरेदी करा
₹ 180
इथे सुद्धा उपलब्ध
शीर्षक | कुंडली मंथन |
---|---|
लेखक | जयश्री बेलसरे |
विभाग | ज्योतिष |
भाषा | Marathi |
आवृत्ती | 2 |
ISBN | 9788190974608 |
किंमत | ₹ 180 |
वर्णन
उत्पादन तपशील
विक्री ओळख क्रमांक | SPP003 |
---|---|
पृष्ठे | 160 |
प्रकाशन दिनांक | 05 नोव्हें 2009 |
वजन | 200Grams |
उंची | 8.50Inches |
रुंदी | 5.50Inches |
थोडक्यात वर्णन | ज्योतिषी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी |
पुनरावलोकन लिहा