You are here

'मेकप कॅमेरा एक्शन ' लेखक अतुल शिधये

खरेदी करा

₹ 160

इथे सुद्धा उपलब्ध

शीर्षक मेकप कॅमेरा एक्शन
लेखक अतुल शिधये
विभाग माहितीपर
भाषा Marathi
आवृत्ती 1
ISBN 9789381659304
किंमत ₹ 160

वर्णन

रंगभूषा... छायाचित्रण ... अभिनय या क्षेत्रांच्या झगमगत्या वाटेवर पाऊल टाकण्यासाठी धडपडणाऱ्या
तरुणाईला आधाराचा हात देणारं आश्वासक लेखन - मेकअप ... कॅमेरा... अॅक्शन

नाट‌य चित्रपट सृष्टीतल्या रंगभूषा, छायाचित्रण आणि अभिनय या अत्यंत महत्त्वाच्या विषयांना हे पुस्तक
स्पर्श करतं. या तीनही विषयांबद्दल ज्या पद्धतीनं या पुस्तकात माहिती दिली आहे, अशी अन्य कुठे नसेल.
अतुल शिधये यांच्या अनुभवांना, विचारांना तनुजा राहणे यांनी आपल्या सुंदर, सहज भाषेतून तुमच्या
पर्यंत पोहोचवले आहे. अत्यंत सोप्या आणि आपुलकीच्या भाषेत हे पुस्तक संवाद साधतं. क्षेत्र कोणतंही
असो, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी स्वत:चा विकास कसा घडवावा याचं दिशादर्शन येथे घडतं. त्यामुळेच
प्रत्येक तरुणानं वाचावं, अभ्यासावं असं हे पुस्तक आहे.
चित्रपट सृष्टीतील इतर वाटांकडेही हे पुस्तक प्रकाशझोत टाकतं, आणि ते खूपच महत्त्वाचं आहे. गेली दोन
दशकं या तीनही क्षेत्रात यश मिळवणारी व्यक्ती ज्या युक्तीच्या गोष्टी सांगते, त्या कळीच्या असतात हे नक्की.

वाचक तारांकन

5
5/5

User Reviews

2 Reviews
Nitin Eknath Khamitkar
5
This will definately help to new comers & also professionals
Nitin Eknath Khamitkar
5
This will definately help to new comers & also professionals

पुनरावलोकन लिहा

उत्पादन तपशील

विक्री ओळख क्रमांक SPP024
पृष्ठे 104
प्रकाशन दिनांक 08 एप्रिल 2018
वजन 200Grams
उंची 8.50Inches
रुंदी 5.50Inches
थोडक्यात वर्णन Book for prep. for Makeup, Photography & Acting