You are here

'प्रेमसूत्र' लेखक श्रीमती माधवी कुंटे

Premsutra Cover Image

खरेदी करा

₹ 150

इथे सुद्धा उपलब्ध

शीर्षक प्रेमसूत्र
लेखक श्रीमती माधवी कुंटे
विभाग कथा, प्रणय
भाषा Marathi
आवृत्ती 1
ISBN 9381659117
किंमत ₹ 150

वर्णन

भारतीय संस्कृतीतील पुरातन उदात्त प्रेमकथा 

 या प्रेमकथांना पिढ्यांचे बंधन नाही. त्या जेवढ्या तरुणांना भावणार्या आहेत तितक्याच प्रौढ वाचकांनाही भुरळ घालणाऱ्या आहेत

या कथांचा काळ जरी पुरातन असला तरी त्यातील आकर्षण, रमणीयता हि आजही ताजी, टवटवीत आहे.

प्रत्येक कथेतून प्रेमाची जी विविध रूपे दिसतात टी मोहक तरीही उदात्त आहेत 

आजच्या प्रत्येक प्रेमवीराला व प्रेयसीला या कथा आपले मनोगत व्यक्त करणाऱ्या वाटतील. तसेच त्याबरोबर प्रेम, त्याग, कर्तव्य,  निष्ठा, ज्ञानाची आस याचाही संस्कार करतील

पुनरावलोकन लिहा

उत्पादन तपशील

विक्री ओळख क्रमांक SPP018
पृष्ठे 136
प्रकाशन दिनांक 01 सप्टें 2014
वजन 180Grams
उंची 8.50Inches
रुंदी 5.50Inches
थोडक्यात वर्णन सर्वांसाठी प्रेरणादायी प्रेमकथा